Followers

ओ रोमियो:- शहीद कपूरचा नवीन चित्रपट येत आहे .मुंबई तील एक धोकादायक प्रेम कथा २०२६

             शहीद कपूरचा नवीन चित्रपट येत आहे .मुंबई तील एक धोकादायक प्रेम कथा २०२६  



शहीद कपूरचा नवीन चित्रपट येत आहे .मुंबई तील एक धोकादायक प्रेम कथा २०२६
शहीद कपूरचा नवीन चित्रपट येत आहे .मुंबई तील एक धोकादायक प्रेम कथा २०२६  


ओ रोमियो :- नमस्कार मित्रानो बऱ्याच दिवसांनी शाहिद कपूरचा नवीन चित्रपट येत आहे.शाहिद कपूरने अनेक चित्रपट केले.त्याने २००३ मध्ये 'इश्क विश्क हा चित्रपट त्यासाठी हिट ठरला.त्याच्या नंतर जब वी मेट .हैदर.आणि २०१९ मध्ये कबीर सिंग असे त्याचे चित्रपट हिट ठरले.


जन्म :- शाहिद कपूर चा जन्म नवी दिल्ली येथे झाला तो दहा वर्षाचा असताना त्याच्या आई सोबत तो मुंबईला आला व मुंबईत त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले 

७ जुलै २०१५ रोजी मीरा राजपूत शी त्याचा विवाह केला. व त्यांना  मिशा व झेन असे दोन मुले आहेत.


प्रमुख पुरस्कार :- 

.

>फिल्मफेअर सर्ववत्कृष्ट पुरस्कार ['इश्क विश्क ]

.

>फिल्मफेअर सर्ववत्कृष्टअभिनेता [हैदर ]


>सर्ववत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअर क्रिटिक्स अवार्ड [ उडता पंजाब ]


दिग्दर्शक :- विशाल भारतद्वज आहेत विशाल भारतद्वज हे एक प्रसिद्ध संगीतकार पटकथा लेखक आहेत .फिल्मफेअर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.व त्यांचा एक नवीन चित्रपट पटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे .


चित्रपट:- ओ रोमियो हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे .हा चित्रपट रोमॅण्टिक  अंडरवल्ड ड्रमा आहे.चित्रपटामध्ये तृप्ती ड्रीमरी  नाना पाटेकर आणि .अविनाश तिवारी यांची भूमिका आहे .ओ रोमियो  हा चित्रपट धोका दायक प्रेम कथेवर केंद्रित आहे.


Post a Comment

0 Comments